jilha parishad bharti : जिल्हा परिषद यवतमाळ, सामान्य प्रशासन विभाग, यवतमाळ अंतर्गत रिक्त पदाच्या भरतीसाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तुम्ही जर जिल्हा परिषद मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही चांगली व उत्तम प्रकारची संधी उपलब्ध झालेली आहे. जिल्हा परिषद यवतमाळ सामान्य प्रशासन अंतर्गत नवीन जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. ही जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. तुम्ही जर इच्छुक असाल व पात्रता तुम्ही पूर्ण केलेली असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. आपण सविस्तर माहिती व अर्ज आणी जाहिरात PDF स्वरूपात खाली देत आहोत. काळजीपूर्वक जाहिरात वाचून अर्ज भरावा.
jilha parishad bharti : Zilla Parishad, Yavatmal, general administration department invited application form to the eligible persons . Candidates submit their application form Zilla Parishad Yavatmal administration department .
jilha parishad bharti
एकूण पद संख्या :- एकूण जागांची संख्या – 15
भरतीचा विभाग :- यवतमाळ जिल्हा परिषद यवतमाळ सामान्य प्रशासन विभाग.
भरतीचा प्रकार :- यवतमाळ जिल्हा परिषद यवतमाळ सामान्य प्रशासन विभाग कामगार न्यायालय औद्योगिक न्यायालय जिल्हा न्यायालय मोटार अपघात प्राधिकरण यवतमाळ जिल्ह्यांतर्गत तालुकास्तरावरील न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर तसेच उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर औरंगाबाद सर्वोच्च न्यायालय दिल्ली या व इतर न्यायालयीन ठिकाणी.सदर पदासाठी भरती ही 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर असणार आहे.
वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे ₹35,ooo प्रति महिना दिले जाणार आहे.
वयोमर्यादा :- उमेदवाराची वय 18 वर्षापेक्षा कमी व 30 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा. |
jilha parishad bharti
अर्ज स्वीकारण्याची पद्धती :- सदरील भरतीसाठी अर्ज हे Ofline पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत.
अर्ज सुरू होण्याचा दिनांक :- या भरतीसाठी दिनांक 01-07-2024 पासून ऑफलाइन (Ofline) पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- ऑफलाइन (Online) पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 23-07-2024 पर्यत आहे.
पदाचे नांव -: वकील /कायदा सल्लागार
नोकरीचे ठिकाण :- यवतमाळ जिल्हा अंतर्गत तालुकास्तरातील न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर तसेच उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर, औरंगाबाद, सर्वोच्च न्यायालय दिल्ली.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत पहिला माळा, आर्णी रोड, जिल्हा परिषद यवतमाळ 445001
मुलाखतीचा दिनांक -: 23 जुलै 2024
पात्रता :- अ) एल.एल.बी किंवा त्यापेक्षा जास्त,
ब) बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा किंवा बार कौन्सिल ऑफ इंडिया येथील नोंदणी.
अनुभव :- त्या त्या न्यायालयात वकील व्यवसाय केल्याचा ७ वर्षाचा अनुभव आवश्यक.
jilha parishad bharti
महत्वाची माहिती :-
1) शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र बार असोसिएशनचा परवाना तसेच अनुभव प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित प्रति उमेदवारांनी सादर करायचे आहेत.
2) यापूर्वी जिल्हा परिषदेच्या वकील पॅनलवर असल्यास त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून समिती निर्णय घेईल.
3) अर्ज सादर करावा च्या वेळेस मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
4) वकील पॅनल मध्ये मुलाखत घेऊन नियुक्ती करण्यात येईल.
5) जिल्हास्तरावरील व तालुका स्तरावरील तसेच उच्च न्यायालय नागपूर औरंगाबाद तसेच सर्वोच्च न्यायालयाकरिता स्वतंत्रपणे अर्ज करणे बंधनकारक राहील.
6) अर्जित नमुन्यातच करावा.
7) ज्या वकिलांना जिल्हा परिषद यवतमाळ तर्फे नियुक्ती दिलेली असेल त्यांना नियुक्ती दिल्याच्या आदेशाचे दिनांक पासून यवतमाळ जिल्हा परिषदेच्या विरुद्ध असलेले कोणतेही न्यायालयीन प्रकरण किंवा दावा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे स्वीकारता येणार नाही.
8) जिल्हा परिषदेचे न्यायालयीन प्रकरणे साधारणतः क्रमवारीने देण्यात येतील, परंतु न्यायालयीन प्रकरणांमध्ये वकील नियुक्ती बाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचा निर्णय अंतिम राहील.
9) सोपविलेल्या न्यायप्रविष्ठ दाव्यांचा अहवाल दरमहा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद यवतमाळ यांना पाठवावा. कामकाज असमाधान कारक वाटल्यास कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी पत्र न देता पॅनल मधून नाव कमी करण्याचे संपूर्ण अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना राहतील.
मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी नोकर भरती अपडेट आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत mahanokrisandrbh.com जॉब पोर्टलच्या माध्यमातून मोफत पोचवत आहोत.नवीन नोकर भरती संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप , युट्युब, व टेलिग्राम चैनल ला जॉईन करून व अपडेट राहा. जेणेकरून आपल्याकडून कुठलीही भरती मिस होणार नाही.
आपले मित्र मंडळी, जिवलग व परिवारातील इतर सदस्य नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना post share आपल्या माध्यमातून तेवढीच मदत होईल. आपण व आपल्या परिवाराला mahanokarisandrbh.com पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.