maharashtra home guard bharti 2024 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 अंतर्गत नवीन पद भरतीला सुरुवात झालेली आहे. दिनांक 15 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज बोलविण्यात आलेले आहेत. मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र होमगार्ड दलामध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन (online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत आणि पात्रता फक्त 10 वी पास असणार आहे. तर मित्रांनो तुम्ही जर दहावी पास असाल आणि होमगार्ड दलामध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही सुवर्णसंधी सोडू नका. मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ऑनलाइन अर्जाची लिंक तसेच आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, व भरती संदर्भातील इतर अटी व शर्ती आपण आपले जाहिरातीमध्ये दिलेली आहे तसेच जाहिरात PDF स्वरूपात सुद्धा आपण खाली दिलेली आहे. त्यामुळे सविस्तर जाहिरात वाचून अर्ज भरावा.
maharashtra home guard bharti 2024 : New post recruitment under Maharashtra Home Guard Recruitment 2024 has started. Applications are invited through online from 15th July 2024 to 31 juily 2024.
महत्त्वाच्या लिंक्स. | Important links |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
Online अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
maharashtra home guard bharti 2024
एकूण पद संख्या :- एकूण जागांची संख्या 9,700 जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
शैक्षणिक पात्रता :- सदरील या पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किमान १० वी (दहावी ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
भरतीचा विभाग :- महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ( maharashtra home guard bharti 2024 )
भरतीचा प्रकार :- (maharashtra home guard bharti 2024) महाराष्ट्र होमगार्ड मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रू.570/- कर्तव्य भत्ता व रू.100 /- उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रू. 35 /- खिसा भत्ता व रु.100/- भोजन भत्ता व साप्ताहिक कवयतीसाठी रु.90/- कवायत भत्ता दिला जातो.
वयोमर्यादा :- 31.07.2024 रोजी उमेदवारांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे .अनुसूचित जाती/जमाती (SC,ST) उमेदवारांच्या बाबतीत, उच्च वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिल केली जाते.
maharashtra home guard bharti 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जुलै 2024 (05.00 Pm)
अर्ज स्वीकारण्याची पद्धती :- सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन (Online) पद्धतीनेच मागविण्यात आलेले आहेत.
अर्ज सुरू होण्याचा दिनांक :- या भरतीसाठी दिनांक 15 जून 2024 ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 July 2024 आहे.
परीक्षा शुल्क :- सदरील पदासाठी उमेदवारांना नोंदणी शुल्क म्हणून 00/- रुपये भरावे लागतील.सदरील भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क घेतल्या जाणार नाही.
शारीरिक पात्रता :-
1) वय :- वीस वर्षे पूर्ण ते पन्नास वर्षाच्या आत दिनांक 31/ 7 /2024 रोजी.
2) उंची :- पुरुषांकरिता – 162 से.मी. महिलांकरीता :- 150 से.मी
3) छाती :- फक्त पुरुष उमेदवारांकरिता न फुगविता किमान 76 से.मी कमीत कमी 5 से.मी फुगवणे आवश्यक.
maharashtra home guard bharti 2024
आवश्यक कागदपत्रे :-
१) रहिवासी पुरावा – आधार कार्ड, मतदान कार्ड
2) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
3) जन्मदिनांक पुराव्या करिता (SSC) एसएससी बोर्ड प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला.
4) तांत्रिक अर्हता धारण करिता असल्यास तसं प्रमाणपत्र.
5) 3 महिन्याचे आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र.
ऑनलाइन अर्ज कसा भरावा ? :-
होमगार्ड विभागाच्या https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१.php
या संकेतस्थळावर जाऊन HGS ENROLLMENT या मेनू मधून ONLINE ENROLLMENT FORM हा सब मेनू निवडावा.
1) सर्वप्रथम जिल्हा सिलेक्ट करावा. तुमच्या जिल्ह्यात नोंदणी जाहीर झालेली असेल तीच जिल्हे मेनूमध्ये उपलब्ध असतील.
2) त्यानंतर आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहता त्या विभाग ज्या होमगार्ड पथकामध्ये येतो ते पथक आणि पोलीस ठाणे सिलेक्ट करावे.
3 ) आपला 12 अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक भरावा. चुकीचा भरल्यास अर्ज बाद ठरवला जाईल.
4) यानंतर लिंग, पूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ईमेल आयडी, ही माहिती काळजीपूर्वक भरावी.
5) वरील जाहिरातीमध्ये दिलेल्या प्रमाणे ज्या प्रकारची तांत्रिक अर्थ आहेत त्यांची संख्या सिलेक्ट करावी. उदा. उमेदवार जड वाहन परवानाधारक, प्राविण्य प्राप्त खेळाडू आणि NCC B प्रमाणपत्र धारक असेल तर तांत्रिक अर्थ संख्या तीन राहील.
maharashtra home guard bharti 2024
सूचना –
1)धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक राहील.
2) गोळा फेकीसाठी उमेदवाराला जास्तीत जास्त तीन संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल.
3) गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील.
4) गोळाफेक मध्ये पात्र होने करिता उमेदवारांना किमान 4 गुण मिळवणे आवश्यक राहील.
5) शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच तांत्रिक अर्हताचे गुण विचारात घेतले जातील.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी नोकर भरती अपडेट आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत mahanokrisandrbh.com जॉब पोर्टलच्या माध्यमातून मोफत पोचवत आहोत.नवीन नोकर भरती संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप , युट्युब, व टेलिग्राम चैनल ला जॉईन करून व अपडेट राहा. जेणेकरून आपल्याकडून कुठलीही भरती मिस होणार नाही.
आपले मित्र मंडळी, जिवलग व परिवारातील इतर सदस्य नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना post share आपल्या माध्यमातून तेवढीच मदत होईल. आपण व आपल्या परिवाराला mahanokarisandrbh.com पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.