van vibhag bharti 2024 | वनविभाग नागपूर येथे नवीन पदाच्या भरती ला सुरुवात.| वेतन -27000 ते 50,000 महिना.मित्रांनो तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्यावा. वनविभागामध्ये नोकरी करण्यास तुम्ही जर इच्छुक असाल तर नागपूर वन विभाग येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर जागा भरायचे आहेत सदर पदाकरिता पात्रता व इतर माहिती आपण खाली दिलेली आहे दिनांक 28/06/2024 पासून http://www.mahaforest.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी व सविस्तर माहिती प्राप्त करावी. वन विभाग नागपूर मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भरती संदर्भातील माहिती आपण PDF स्वरूपात खाली दिलेली आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र असाल व इच्छुक असाल तर या संधीचा लाभ घ्यावा या पदासाठी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही सतत पदभरती ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे व उमेदवाराची निवड ही मुलाखतीने होणार आहे.
van vibhag bharti 2024
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा. |
नोकरीचे ठिकाण : – नागपूर, महाराष्ट्र (Maharashtra)
एकूण पद संख्या :- एकूण जागांची संख्या 04 आहे.
अ.क्र. | पदाचे नाव | एकूण पदे | मानधन |
1 | पशुवैद्यकीय अधिकार (veterinary Officer) | 02 | 50000 |
2 | पशुवैद्यकीय पर्यवेक्षक (Veterinary Supervisor) | 02 | 27000 |
van vibhag bharti 2024
भरतीचा विभाग :- उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग नागपूर.
भरतीचा प्रकार :- सदरील भरती नागपूर वन विभाग येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्त्वावर जागा भरायचे आहेत.
पदनाम | आवश्यक शैक्षणिक पात्रता | अतिरिक्त पात्रता |
पशुवैद्यकीय अधिकार (veterinary Officer) | M.V.Sc-Master of veterinary Science मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी. | वन्यजीव उपचार व हाताळण्याचा अनुभव आवश्यक. तसेच मानधना संबंधात निवड समिती वेगळ्याने निर्णय घेईल. |
पशुवैद्यकीय पर्यवेक्षक (Veterinary Supervisor) | पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका धारक व उच्चशिक्षित उमेदवार प्राधान्य. | पशुवैद्यकीय अधिकारी यांचे सहाय्यक व वन्यजीव हाताळण्याचा अनुभव. तसेच मानधना संबंधात निवड समिती वेगळ्याने निर्णय घेईल. |
वेतन :- वेतन २७,००० ते ५०,००० प्रति महिना.
वयोमर्यादा :- 25 पूर्ण केलेले उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
जाहिरात क्र. :– माहिती दिलेली नाही
शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदविका व M.V.Sc master of veterinary science.
अर्ज स्वीकारण्याची पद्धती :- सदर पद भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन Email व Offline पद्धतीने सुद्धा सादर करू शकता.
अर्ज सुरू होण्याचा दिनांक :- या भरतीसाठी दिनांक 28/06/2024 पासून
van vibhag bharti 2024
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 05/07/2024 5.00 वाजेपर्यंत आहे.
निवड प्रक्रिया :- या पदांसाठी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही सदर पद भरती ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. व उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारेच केली जाणार आहे.
परीक्षा फी. Fee:- खुला प्रवर्ग: ₹0/- [मागासवर्गीय: ₹0/-]
परीक्षा दिनांक :- वरीलपैकी कुठल्याही पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : – परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर, नवीन प्रशासकीय इमारत 3 या माळा, शासकीय मुद्राणायालया जवळ, झिरो माइल, सिव्हिल लाईन, नागपूर-440001
किंवा Email या पद्धतीने अर्ज सादर करत असल्यास dcf_nagdiv@yahoo.co.in या Mail id वर दिनांक 05/07/2024 रोजी सायंकाळी 5.00 पर्यंत किंवा त्याआधी पाठवावेत.
मुलाखत दिनांक :- प्राप्त झालेल्या अर्जाच्या तपासणीनंतर प्राप्त असलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी दिनांक 10/07/2024 बोलवण्यात येईल.
मुलाखतीचे ठिकाण :- दिनांक 10/07/2024 ला दुपारी 12.00 वाजता हरीसिंग वन सभागृह, जपानी गार्डन, आयकर भवन समोर, सिव्हिल लाईन, नागपूर
van vibhag bharti 2024
महत्त्वाची माहिती :-
१) वरील दोन्ही पदाकरता मानधन ढोबळमानाने दर्शविण्यात आले असून अंतिम मानधन हे निवड समिती निश्चित करेल.
२) नागपूर वनविभाग नागपूर यांच्या अधिनस्त असलेल्या वन्यजीव बचाव केंद्रकरता पैसे नागपूर वनविभाग नागपूर यांच्या अधिनस्त असलेल्या वन्यजीव बचाव केंद्रकरता पशुवैद्यकीय अधिकारी व इतर पशुवैद्यकीय पर्यवेक्षक 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर जागा भरावयाच्या आहेत सदर पदाची पात्रता व इतर तपशिलासाठी 28-06- 2024 पासून, http://www.mahaforest.nic.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे उपवनसंरक्षक, नागपूर वन विभाग नागपूर, नवीन प्रशासकीय इमारत 3 रा माळा, शासकीय मूद्रनालयाजवळ, झिरो माईल सिव्हिल लाईन नागपूर-40001 दूरध्वनी क्रमांक 0712-2565624 व कार्यालयाच्या ईमेलवर दिनांक 05/07/2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत किंवा त्या आधी पाठवावेत.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी नोकर भरती अपडेट आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत mahanokrisandrbh.com जॉब पोर्टलच्या माध्यमातून मोफत पोचवत आहोत.नवीन नोकर भरती संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप , युट्युब, व टेलिग्राम चैनल ला जॉईन करून व अपडेट राहा. जेणेकरून आपल्याकडून कुठलीही भरती मिस होणार नाही.
आपले मित्र मंडळी, जिवलग व परिवारातील इतर सदस्य नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना post share आपल्या माध्यमातून तेवढीच मदत होईल. आपण व आपल्या परिवाराला mahanokarisandrbh.com पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.