bmc recruitment : नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शिव मुंबई. रुग्णालय येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकमान्य टिळक महानगरपालिका व सर्वसाधारण रुग्णालयातील लो.टि.म.स. रुग्णालयाशी संलग्नित धारावी येथील रुग्णालयात लहान मुलांकरिता कुपोषण पुनर्वसन, संशोधन व प्रशिक्षण आरोग्य केंद्राकरिता परिचारिका, व आहार तज्ञ व समुपदेशक अशा एकूण 03 तीन पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये परिचारिका -30,0000 आहार तज्ञ व समुपदेशक – 25000 मासिक वेतन दिले जाणार आहे. सदर भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले तुम्ही जर या जागेसाठी पात्र असाल व तुम्ही अर्ज भरण्याची इच्छुक असाल तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता आपण PDF स्वरूपात खाली दिली आहे. दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.
bmc recruitment : brihanmumbai Lokmanya Tilak municipal general hospital and Lokmanya Tilak municipal medical College invited application eligible candidate for the post of nurse Nutrition and dietetics best opportunity to the gate government job in Mumbai municipal corporation.
अ.क्र. | पदनाम | पद संख्या |
01 | परिचारिका | 02 |
02 | आहार तज्ञ व समुपदेशक | 01 |
एकूण पद संख्या :- एकूण जागांची संख्या 03 आहे.
भरतीचा विभाग :- बृहन्मुंबई महानगरपालिका लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शिव मुंबई.
भरतीचा प्रकार :- सदर पदासाठी घेतली जाणारी भरती ही महानगरपालिका मध्ये ११ महिन्याच्या कंत्राटी तत्वावर आहेत.
वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे परिचारिका -30,0000 आहार तज्ञ व समुपदेशक – 25000 मासिक वेतन दिले जाणार आहे.
वयोमर्यादा :- उमेदवाराची वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.
bmc recruitment
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा. |
अर्ज स्वीकारण्याची पद्धती :- सदरील भरतीसाठी अर्ज हे offline पद्धतीनेच मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे ऑफिशियल ऍड्रेसवर किंवा स्वतः येऊन अर्ज सादर करावेत .
अर्ज सुरू होण्याचा दिनांक :- या भरतीसाठी दिनांक १४/०६/२०२४ पासून ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २८/०६/२०२४ पर्यत आहे.
पदाचे नांव -: परिचारिका, व आहार तज्ञ व समुपदेशक
शैक्षणिक पात्रता :- किमान पात्रता परिचारिका :- बी.एस सी. नर्सिंग (B.sc Nursing) जी एन एम (GNM). आहार तज्ञ व समुपदेशक :- एम एस सी न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स (M.sc Nutrition and dietetics) /पी.जी. डिप्लोमा न्यूट्रिशन आणि डायटेटिकस ( diploma nutrition and dietetics ) अर्ज करण्यास पात्र ठरतात .परंतु पात्र असणाऱ्या पदांनुसारच जाहिरात वाचून अर्ज भरवा.
bmc recruitment
अ.क्र. | पदनाम | शैक्षणिक पात्रता |
01 | परिचारिका | बी.एस सी. नर्सिंग (B.sc Nursing) जी एन एम (GNM). |
02 | आहार तज्ञ व समुपदेशक | एम एस सी न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स (M.sc Nutrition and dietetics) /पी.जी. डिप्लोमा न्यूट्रिशन आणि डायटेटिकस ( diploma nutrition and dietetics ) |
निवड प्रक्रिया :- सदर पदासाठी निवड प्रक्रिया ही प्रत्यक्ष मुलाखत (Interview) किंवा परीक्षा याबाबतीत काही माहिती दिलेली नाही.
नोकरीचे ठिकाण :- बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai,Maharashtra)
परीक्षा शुल्क :- सदरील पदासाठी परीक्षा शुल्क (exame fees) येथे रुपये ७१०/- + १८% जीएसी रु. १२८/- = एकूण रु. ८३८/-
मुलाखतीची तारीख :- पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख नंतर कळवली जाईल.
मुलाखतीचा पत्ता :- मुलाखतीची तारीख किंवा लेखी परीक्षा याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही.
अर्ज भरण्याची पद्धत :- बृहन्मुंबई महानगरपालिका च्या संकेतस्थळावरून सदर जाहिराती सोबत जोडलेल्या परिचारिका व आहार तज्ञ व समुपदेशक या पदांकरिता असलेल्या अर्जाच्या नमुन्याची प्रत घेऊन.लो.टि.म.स. रुग्णालय. कॉलेज इमारत, तळ मजला, रूपाली विभाग येथे रुपये 710 +18% जीएसटी रुपये 128 रु. असे एकूण रु. 838 इतके शुल्क दि. 14 /6 /2024 ते ते 28/10/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 10 .30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत भरून, त्याची मूळ पावती अर्ध सोबत जोडून पूर्ण भरलेला अर्ज सोबत शैक्षणिक अरहतीची सर्व कागदपत्रे जोडून लो.टि.म.स. रुग्णालयाच्या आवक/जावक विभागात दि. 28/6/ 2024 रोजी पर्यंत सादर करावा.
bmc recruitment
सर्वसाधारण अटी व शर्ती :
१) कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे टोक मानधना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा महागाई भत्ता घरभाडे भत्ता इत्यादी अनुज्ञेय असणार नाही.
२) त्यांच्या एक वर्षाच्या सेवेच्या कालावधीमध्ये दर 90 दिवसांपूर्वी एक दिवसाचा तांत्रिक खंड देण्यात येईल.
३) उमेदवारास नियुक्त केलेल्या विभागातील स्तरानुसार साप्ताहिक रजा व एका कॅलेंडर वर्षाला 15 नैमत्तिक रजा अनुज्ञ असेल, त्या व्यतिरिक्त इतर कोणतीही रजा अनुदनीय असणार नाही.
४) कंत्राटी कालावधीत त्यांचे काम समाधानकारक न आढळल्यास 24 तासांची पूर्व सूचना न देता त्यांची सेवा समाप्त केली जाईल.
५) त्यांची नेमणूक करण पद्धतीने असल्यामुळे त्यांना कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही.
६) बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा नियमावली नुसार ही नेमणूक झाली नसल्यामुळे त्या अनुषंगाने मिळणारे निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी अथवा कोणतेही प्रकारचे लाभ मिळण्यास ते पात्र राहणार नाहीत.
मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी नोकर भरती अपडेट आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत mahanokrisandrbh.com जॉब पोर्टलच्या माध्यमातून मोफत पोचवत आहोत.नवीन नोकर भरती संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप , युट्युब, व टेलिग्राम चैनल ला जॉईन करून व अपडेट राहा. जेणेकरून आपल्याकडून कुठलीही भरती मिस होणार नाही.
आपले मित्र मंडळी, जिवलग व परिवारातील इतर सदस्य नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना post share आपल्या माध्यमातून तेवढीच मदत होईल. आपण व आपल्या परिवाराला mahanokarisandrbh.com पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.