SSC CGL Recruitment 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 17 हजार 727 जागांसाठी बंपर भरती.

SSC CGL Recruitment 2024
SSC CGL Recruitment 2024

 

 

SSC CGL Recruitment 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 17 हजार 727 जागांसाठी बंपर भरती. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एकूण 17727 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीमध्ये गट-ब व गट – क अंतर्गत. असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर, असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, सब इन्स्पेक्टर, रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटंट, सब इन्स्पेक्टर (CBI), सब इन्स्पेक्टर/जूनियर इंटेलिजन्स ऑफिसर, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, ऑडिटर, जूनियर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/उच्च श्रेणी लिपिक, सीनियर ऍडमिन असिस्टंट, कर सहाय्यक,या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार तुम्ही जर या भरतीसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदासाठी एकूण वेतन -25,500 ते 1,42400 याप्रमाणे असणार आहे. तुम्ही जर अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर सविस्तर जाहिरात PDF पीडीएफ स्वरूपात आपण खाली दिलेली आहे. जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपल्या पात्रता व अर्हतेनुसार अर्ज सादर करावा.

 

SSC CGL Recruitment 2024 : Staff Selection Commission will hold Combined Graduat Level Examination, 2024 for filling up of various Group ‘B’ and Group ‘C’ posts in different Ministries/ Departments/ Organizations of Government of India and various Constitutional Bodies/ Statutory Bodies/ Tribunals, etc. The details of the examination are as follows.

 

 

SSC CGL Recruitment 2024

 

एकूण पद संख्या :-  एकूण जागांची संख्या – 17727

भरतीचा विभाग :- स्टाफ सिलेक्शन कमिशन (Combined Graduate Level Examination, 2024 )

भरतीचा प्रकार :- Staff Selection Commission,भारत सरकार,कार्मिक, लोक शिकायत तथा पेन्शन मंत्रालय,कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग, कर्मचारी चयन आयोग,

वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे  ₹ 25,500 ते 1,42400

वयोमर्यादा :- उमेदवाराची वय 18 वर्षापेक्षा कमी व 30 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा.
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा.
Online अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा.

 

SSC CGL Recruitment 2024

 

अर्ज स्वीकारण्याची पद्धती :- सदरील भरतीसाठी अर्ज हे Online पद्धतीनेच मागविण्यात आलेले आहेत.

अर्ज सुरू होण्याचा दिनांक :- या भरतीसाठी दिनांक  24-06-2024  पासून ऑफलाइन (Online) पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- ऑफलाइन (Online) पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 24-07-2024 पर्यत आहे.

पदाचे नांव -: पदाचे नाव खालील प्रमाणे आहेत.

अ.क्र.पदाचे नाव
1असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
2इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
3इन्स्पेक्टर
4असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
5सब इंस्पेक्टर
6एक्झिक्युटिव असिस्टंट
7रिसर्च असिस्टंट
8डिविजनल अकाउंटेंट
9ऑडिटर
10अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
11पोस्टल असिस्टंट
12उच्च श्रेणी लिपिक/
13सिनियर एडमिन असिस्टंट
14कर सहाय्यक

 

 

शैक्षणिक पात्रता :-

अत्यावश्यक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था यांची बॅचलर पदवी पूर्ण.

इतर पात्रता:-

1 ) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठात किंवा संशोधन संस्थेत किमान एक वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक.

2) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायदा किंवा मानवाधिकार पदवी

3) जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत ते सुद्धा अर्ज करू शकतात. परंतु त्यांची पदवी ही दिनांक 01/08/2024 पूर्ण करून देणे बंधनकारक आहे.

 

परीक्षेचे नाव :-  SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024

निवड प्रक्रिया :- 

EXAME 1st | परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

EXAME 2nd | डिसेंबर 2024

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत. (all India)

परीक्षा शुल्क (exame fees):- सदरील पदासाठी परीक्षा शुल्क General/OBC: ₹100/-

परीक्षेची तारीख :- परीक्षा क्र.1 – ऑक्टोबर 2024    परीक्षा क्र.2 – डिसेंबर 2024

 

 

SSC CGL Recruitment 2024

 

 

महत्त्वाच्या तारखा :- 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची तारीख.24-06-2024 to 24-07-2024
अर्जाची प्रत डाऊनलोड करण्याची शेवटची तारीख.24-07-2024 (23:00)
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख.25-07-2024 (23:00)
भरलेल्या अर्जामध्ये सुधारणा व परिक्षा फी मध्ये सुधारणा करण्याची शेवटची तारीख.10-08-2024 to 11-08-2024(23:00)
टियर-I चे तात्पुरते वेळापत्रक (संगणक आधारित परीक्षा)Sep-Oct, 2024
टियर-II चे तात्पुरते वेळापत्रक (संगणक आधारित परीक्षा)December, 2024

 

 

How to apply :

  • Applications must be submitted only in online mode at the new website of
    SSC Headquarter i.e. https://ssc.gov.in.For detailed instructions, please refer to
    Annexure-III and Annexure-IV. Sample proforma of One-time Registration and
    online Application Form are attached as Annexure-IIIA and Annexure-IVA
    respectively.

 

  • All the candidates who wish to apply in response to this Notice and have not
    generated their One-Time Registration (OTR) on the new website (https://ssc.gov.in)
    will be required to do so as the earlier OTR generated on the old website
    (https://ssc.nic.in) will not be functional for the new website. Subsequent to OTR, the
    candidates can proceed to fill the application for the examination. Once an OTR has
    been generated on the new website, it will continue to remain valid for all the
    examinations to be applied for on the new website. The detailed instructions for OTR
    are given in Annexure-III to this Notice.

 

  • For applying, the candidate is not required to have a pre-existing
    photograph of himself / herself. The application module has been designed to
    capture a photograph of the candidate filling up the application form. For this
    purpose, the candidate has to stand / sit before the camera when prompted by
    the application module and follow the following instructions while capturing the
    photograph:

(i) Find a place with good light and plain background.
(ii) Ensure the camera is at eye level before taking the photo.
(iii) Position himself directly in front of the camera and look straight ahead.

 

 

मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी नोकर भरती अपडेट आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत mahanokrisandrbh.com जॉब पोर्टलच्या माध्यमातून मोफत पोचवत आहोत.नवीन नोकर भरती संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप , युट्युब, व टेलिग्राम चैनल ला जॉईन करून  व अपडेट राहा. जेणेकरून आपल्याकडून कुठलीही भरती मिस होणार नाही.
आपले मित्र मंडळी, जिवलग व परिवारातील इतर सदस्य नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना post share आपल्या माध्यमातून तेवढीच मदत होईल. आपण व आपल्या परिवाराला mahanokarisandrbh.com पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment