Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेमध्ये शिपाई, लिपिक, ग्रंथपाल शिक्षक व इतर पदांसाठी बंपर भरती.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे थोर समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील सर्व तळागाळातील सर्व समाजातील मुला मुलींना शिक्षण मिळावे यासाठी झटणारे तसेच त्यांच्या शिक्षणात अमुलाग्र बदल व्हावा यासाठी त्यांच्या अमूल्य योगदानातून सातारा येथे रयत शिक्षण संस्था स्थापन केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाळेत काम करण्याची उत्तम संधी, पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी 21 मे 2024 ते 1 जून 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत.आणि तर याच संस्थेमध्ये विविध पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . विविध पदानुसार पात्रता असलेल्या उमेदवारांनी खात्रीपूर्वक जाहिरात वाचून व्यवस्थित अर्ज भरावेत.

रयत शिक्षण संस्थेद्वारे वेगवेगळ्या पदांवर भरती जाहीर झाली आहे.त्यामध्ये शारीरिक शिक्षक,संगणक शिक्षक, ग्रंथपाल, लिपिक रेखाचित्र, शिपाई व अनेक इतर पदांवर भरती जाहीर झाली आहे.

तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा व त्यासाठी पात्रता दिलेली आहे. पात्रतेमध्ये 12 वी , पदवीधर व इतर  शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता असलेल्या सर्व उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. आणि शैक्षणिक विभागांमध्ये नोकरी मिळण्याची ही खूप चांगली संधी आहे. की त्यामुळे आपल्या जवळचे मित्र किंवा नातेवाईक असतील जे नोकरीसाठी इच्छुक असतील त्यांना ही पोस्ट शेअर करा जेणेकरून त्यांना या संधीचा लाभ घेता येईल. सदर जाहिरात रयत शिक्षण संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. तरी ती पूर्ण संपूर्ण जाहिरात एकूण पदे, पात्रता आपण PDF स्वरूपात खाली दिली आहे . तर सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा . व तुमच्या पात्रतेनुसार अर्ज करा. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

 

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : Rayat Shikshan Sanstha invites eligible new candidates for the vaccancy post of  Peon,Clerk, librarian,Computer Teacher, physical Teacher , Drawing Teacher and other post. Qualification of the post 12 th passed to Graduate Student. best chance for got a goverment job. for more information go down

 

 

  • पदाचे नाव :- शिपाई ,लिपिक ,ग्रंथपाल ,संगणक शिक्षक ,शारीरिक शिक्षक ,सहाय्यक शिक्षक रेखाचित्र व इतर पदे.

 

  • शैक्षणिक पात्रता :-बारावी पास व इतर पदानुसार शैक्षणिक पात्रता असणारे सर्व उमेदवार पात्र असतील त्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक बघावी.

 

  • अर्ज प्रक्रिया :- सदर जाहिरातीतील सर्व पदासाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत.

 

  • निवड प्रक्रिया :- सदर पदासाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया ही मुलाखती (Interview) द्वारे होणार.

 

  • नोकरीचे ठिकाण :- सातारा.
  • वयोमर्यादा :-    याची अधिकृत नोंद नाही.
  • अर्जशुल्क :-  कोणतेही अर्ज शुल्क नाही.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

 

शारीरिक शिक्षकB.Ped
सहाय्यक शिक्षकHSC Ded/B.A (Eng.),B.Sc,B.ed
संगणक शिक्षकBcs/BCA/B.sc ( Computer)
लिपिकBcom /M.com,MS- CIT and Tally
ग्रंथपालBlib./ Mlib
रेखाचित्रA.T.D /A.M
पर्यवेक्षकM.A / MSC B.ED
इंग्रजी माध्यमातील शाळेचा अनुभव आवश्यक.
मुख्याध्यापकPost graduation ( M.A / M.SC) इंग्रजी माध्यमातील शाळेचा अनुभव असणे आवश्यक.

 

 

     पदानुसार शैक्षणिक पात्रता :-

 

  •  शारीरिक शिक्षक :- B.Ped
  • सहाय्यक शिक्षक :- HSC Ded/B.A (Eng.),B.Sc,B.ed

 

  • संगणक शिक्षक :- Bcs/BCA/B.sc ( Computer)

 

  • लिपिक :- Bcom /M.com,MS- CIT and Tally

 

  • ग्रंथपाल :- Blib./ Mlib

 

  • रेखाचित्र :- A.T.D /A.M

 

  • पर्यवेक्षक :- M.A / MSC B.ED इंग्रजी माध्यमातील शाळेचा अनुभव आवश्यक.

 

  • मुख्याध्यापक :- Post graduation ( M.A / M.SC) इंग्रजी माध्यमातील शाळेचा अनुभव असणे आवश्यक.

 

अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठीयेथे क्लिक करा.
PDF जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

 

महत्त्वाच्या सूचना :-

संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालेल्या उमेदवारांनी सदर पदासाठी अर्ज करावा.

सदरील शाळा ही अनुदानास पात्र नाही हे पूर्ण माहिती करूनच उमेदवारांनी सदर पदासाठी अर्ज भरावा.

सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अर्ज ,दक्षिण क्षेत्र कार्यालय शिंदे मळा, सांगली या ठिकाणी उपलब्ध आहेत.

अर्ज करण्याची वेळ :- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज द्यावेत. उमेदवारांनी शनिवार दिनांक एक 1 जून 2024 पर्यंतच अर्ज सबमिट करावे.

सदर सदर जाहिरातीद्वारे भरली जाणारी पदे ही पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची आहेत याची खात्री करून उमेदवारांनी अर्ज करावेत.

 

  • मुलाखतीचा पत्ता :- आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा तालुका सातारा जिल्हा सातारा पिन कोड – 415001

 

  • मुलाखतीची तारीख : – सदरील सर्व पदांसाठी एक जून 2024 पर्यंत मुलाखतीसाठीची अंतिम तारीख ठरवण्यात आलेली आहे तरी त्याआधीच उमेदवारांनी मुलाखतीला जाऊन एक जून 2024 पर्यंत मुलाखतीसाठीची अंतिम तारीख ठरवण्यात आलेली आहे .

 

  • सूचना :- वरील लेखांमध्ये माहिती ही अपूर्ण असु शकते तरी सदरील पदासाठी अर्ज करताना माहिती काळजीपूर्वक वाचावी व पूर्णपणे खात्री करूनच अर्ज भरावा.

 

  • Candidates should submit an offline application form.
  • It should be noted that there is no facility to apply in online mode.
  • Candidates should apply from mentioned place in advertisement.
  • Candidates should apply offline mode only as per eligibility and eligibility criteria mentioned in the advertisement, online facility is not available.
  • Starting date  for submission of application : 21 May 2024.
  • Last date for submission of application : 1 June 2024. / 10 AM to 4 PM .
  • Below is the PDF for more information. Please read the given PDF carefully. 
  • Job Location: Satara ( Maharashtra ).

 

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी नोकर भरती अपडेट आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत mahanokrisandrbh.com जॉब पोर्टलच्या माध्यमातून मोफत पोचवत आहोत.नवीन नोकर भरती संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप , युट्युब, व टेलिग्राम चैनल ला जॉईन करून  व अपडेट राहा. जेणेकरून आपल्याकडून कुठलीही भरती मिस होणार नाही.
आपले मित्र मंडळी, जिवलग व परिवारातील इतर सदस्य नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना post share आपल्या माध्यमातून तेवढीच मदत होईल. आपण व आपल्या परिवाराला mahanokarisandrbh.com पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

https://mahanokrisandarbh.com
https://mahanokrisandarbh.com

 

Leave a Comment