Post office recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो भारतीय टपाल विभागात 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. तुम्ही दहावी पास असाल व नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम अशी संधी आहे . भारतीय टपाल विभागामध्ये दहावी पास उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. माननीय प्रवर अध्यक्ष डाकघर, भारतीय टपाल विभाग यांच्याकडून टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी पदानुसार पात्र असलेल्या अर्हता धारक उमेदवाराकडून विमा प्रतिनिधी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही जर या जागेसाठी पात्र असाल व तुम्ही अर्ज भरण्यास इच्छुक असाल तर खाली आपण लिंक मध्ये PDF पीडीएफ दिलेली आहे. जाहिरात PDF स्वरूपात काळजीपूर्वक वाचावी.
post office recruitment 2024
Post office recruitment 2024 : Indian post office invited application eligible candidates for the post of Policy representative. Various post under postal Life insurance and rural postal Life insurance Indian postal department. 10th pass candidates how a best opportunity to get a Indian post office department.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा. |
एकूण पद संख्या :- एकूण जागांची संख्या पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
भरतीचा विभाग :-सदरील भरती ही भारतीय डाकघर विभाग , प्रवर अधीक्षक डाकघर कोल्हापूर विभाग यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. Indian post office recruitment 2024
भरतीचा प्रकार :- सदरील भरती ही केंद्र शासनाची (central government) आहे.
वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे सविस्तर जाहिरातीमध्ये दिलेले आहे सविस्तर जाहिरात पूर्ण वाचावी.
वयोमर्यादा :-
वय वर्ष 18 पूर्ण केलेले उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
post office recruitment 2024
अर्ज स्वीकारण्याची पद्धती :- सदरील भरतीसाठी अर्ज हे offline पद्धतीनेच मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे ऑफिशियल ऍड्रेसवर किंवा स्वतः येऊन अर्ज सादर करावेत .
अर्ज सुरू होण्याचा दिनांक :- या भरतीसाठी दिनांक 5 जून पासून ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 20 जून 2024 आहे.
पदाचे नांव -: डाकघर विमा प्रतिनिधी (Insurance representative)
वैवाहिक स्थिती :- अभ्यासक्रम सुरू होण्याच्या वेळी उमेदवार अविवाहित असावा आणि प्रशिक्षणादरम्यान विवाहाला परवानगी नाही. प्रशिक्षणाच्या कालावधीत विवाह करणाऱ्या उमेदवारांना आम्ही डिस्चार्ज करू आणि त्याच्यावर / तिच्यावर केलेला सर्व खर्च सरकारद्वारे परत करण्याचा स्तर असेल.
शैक्षणिक पात्रता :- १० वी पास,१२ वी पास, असलेले इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात .परंतु पात्र असणाऱ्या पदांनुसारच जाहिरात वाचून अर्ज भरवा.
निवड प्रक्रिया :- सदर पदासाठी निवड प्रक्रिया ही प्रत्यक्ष मुलाखत (Interview) पद्धतीनेच होणार आहे.
नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर महाराष्ट्र (Kolhapur Maharashtra)
परीक्षा शुल्क :- सदरील पदासाठी कुठलेही परीक्षा शुल्क (exame fees) आकारले जाणार नाही.
मुलाखतीची तारीख :- डाकघर विमा सल्लागार या पदासाठी मुलाखत (interview) ही 20 जून 2024 पर्यंतच घेतली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता :- मा. प्रवर अधीक्षक, डाकघर कोल्हापूर विभाग कार्यालय, रनमाळ कोल्हापूर पिन- 4160003
post office recruitment 2024
महत्त्वाच्या सूचना :- थेट मुलाखती द्वारे विमा प्रतिनिधीची नेमणूक कमिशन तत्वावर करण्यात येणार आहे. वरील अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज, आधार कार्ड (Adhar card) , पॅन कार्ड (pancard), जन्मतारखेचा पुरावा (शाळेचा दाखला) सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, जवळ असलेले व्यावसायिक प्रमाणपत्र, अन्य संबंधित दस्तावेज छायांकित प्रति सह सोबत जोडून मा. प्रवर अधीक्षक कोल्हापूर ,रानमाळ,कोल्हापूर यांचे कार्यालय 416003.
20 जून 2024 पूर्वी स्वतः किंवा टपालाद्वारे जमा करावेत.
शैक्षणिक पात्रता :- कमीत कमी उमेदवार 10 वी पास असावा. किंवा मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.वरील अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वतंत्र तारीख टपालाद्वारे कळविण्यात येईल. किंवा प्रतिनिधीच्या निवडी बाबत चे आणि थेट मुलाखती बाबत चे सर्व अधिकार प्रवर अधीक्षक डाकघर विभाग कोल्हापूर यांच्याकडे राखीव आहेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क साधावा.
अनुभव :- इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव असावा.( Marketing skills).
संगणकाचे ज्ञान (computer knowledge ) व स्थानिक भागाची पूर्णता माहिती असावी.
कोण पात्र :- बेरोजगार तरुण/तरुणी, स्वयंरोजगार करणारे पुरुष व महिला, कोणत्याही विमा कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी ,महिला मंडळ कर्मचारी, माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संघटना चालक, कर सल्लागार व वरील सर्व अटी व पात्रता पूर्ण करणारे उमेदवार या पदासाठी पात्र असणारे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतील.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी नोकर भरती अपडेट आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत mahanokrisandrbh.com जॉब पोर्टलच्या माध्यमातून मोफत पोचवत आहोत.नवीन नोकर भरती संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप , युट्युब, व टेलिग्राम चैनल ला जॉईन करून व अपडेट राहा. जेणेकरून आपल्याकडून कुठलीही भरती मिस होणार नाही.
आपले मित्र मंडळी, जिवलग व परिवारातील इतर सदस्य नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना post share आपल्या माध्यमातून तेवढीच मदत होईल. आपण व आपल्या परिवाराला mahanokarisandrbh.com पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.