pcmc recruitment : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंगू, चिकनगुनिया, डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापना करता ब्रीडिंग चेकर्स पदे भरणे बाबत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पर्यावरण व्यवस्थापन करता बिल्डिंग चेकर्स या अभिमानाची पदे (Daily Wages) प्रमाणे भरावयाची आहेत. याकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही जर दहावी पास असाल तर नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर लाभ करून घ्यावा. तुम्ही जर दहावी पास असाल व अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर अर्ज भरण्यासाठी वेळ न घालवता आवश्यक अटी बघून अर्ज भरावा. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वैद्यकीय विभाग यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. पूर्ण जाहिरात सविस्तर बघून च अर्ज भरावा. जाहिरात व अर्ज PDF स्वरूपात आपण खाली दिलेल्या आहे.
pcmc recruitment : Pimpri Chinchwad muncipal corporation star started recruitment new post. Post of breeding checkers. Eligibility only 10 th passed student. Eligible candidates submit their application through offline form on Pimpri Chinchwad municipal corporation website.
pcmc recruitment
अ.क्र. | पदनाम | पद संख्या |
01 | ब्रिडिंग चेकर्स | 56 |
Total | 56 |
जाहिरात क्र. :- 40
एकूण पद संख्या :- एकूण जागांची संख्या 56 आहे.
शैक्षणिक पात्रता :- सदरील या पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक रहता किमान १० वी (दहावी ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
भरतीचा विभाग :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी वैद्यकीय विभाग मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
भरतीचा प्रकार :- (pimpari chinchwad muncipal corporation) पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी वैद्यकीय विभाग मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना वेतना बद्दल सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
वयोमर्यादा :- उमेदवाराची वय 01 जुलै 2024 रोजी कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 43 वर्षे. ( SC/ST : 5 वर्षे सूट,OBC :03 वर्षे सूट )
pcmc recruitment
Important Links |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा. |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- सदर पद भरतीसाठी ऑफलाइन (Ofline) पद्धतीने अर्ज बोलवण्यात आलेले आहेत.
अर्ज स्वीकारण्याची पद्धती :- सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन (Ofline) पद्धतीनेच मागविण्यात आलेले आहेत.
अर्ज सुरू होण्याचा दिनांक :- या भरतीसाठी दिनांक 03 जुलै 2024 ऑफलाइन (Ofline) पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 11 July 2024 आहे.
pcmc recruitment
पदाचे नांव -: ब्रिडिंग चेकर्स
निवड प्रक्रिया :- निवड प्रक्रिया संदर्भात माहिती जाहिरातीमध्ये सविस्तर दिलेली आहे .सविस्तर जाहिरात वाचावी.
नोकरीचे ठिकाण :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका,(Pimpri, Maharashtra)
परीक्षा शुल्क :- सदरील पदासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा शुल्क ( exam fees) आकारले जाणार नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : – इच्छुक उमेदवारांनी दिनांक 3/7/2024 ते 11/07/2024 रोजी सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – 411018 येथे वरील विहित मुदतीत समक्ष येऊन अर्ज सादर करावा. वरील कालावधीनंतर प्राप्तर ज्यांचा विचार केला जाणार नाही.
अ. क्र. | पदाचे नाव | रुग्णालय झोन | रिक्त पदसंख्या |
1 | ब्रिडींग चेकर्स | आकुर्डी रुग्णालय | 08 |
2 | ब्रिडींग चेकर्स | यमुना नगर रुग्णालय | 07 |
3 | ब्रिडींग चेकर्स | भोसरी रुग्णालय | 09 |
4 | ब्रिडींग चेकर्स | वाय.सी.एम.रुग्णालय | 05 |
5 | ब्रिडींग चेकर्स | सांगवी रुग्णालय | 05 |
6 | ब्रिडींग चेकर्स | तालेरा रुग्णालय | 07 |
7 | ब्रिडींग चेकर्स | जिजामाता रुग्णालय | 07 |
8 | ब्रिडींग चेकर्स | थेरगांव रुग्णालय | 08 |
9 | Tolat | एकूण | 56 |
pcmc recruitment
अटी व शर्ती :-
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत.
1) वयाचा पुरावा
2) पदवी पदविका प्रमाणपत्र
3) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
4) शासकीय निमशासकीय खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र.
5) निवासी पुरावा
6) उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साईजचा फोटो यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका संकेतस्थळ www. pcmcIndia.gov.in या सदरामध्ये जाऊन अर्जाची प्रिंट काढून सदरचा अर्ज परिपूर्ण भरून सादर करायचा आहे.
7) सदरची पदे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राहतील, सदर पदांचा पिंपरी चिंचवड मनपा स्थापनेची कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. तसेच सदर पदाचा कोणत्याही परिस्थितीमध्ये आ. कर्मचारी या पदाच्या भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या 90 कामकाजाचा अनुभव म्हणून ग्राह्य दलाला जाणार नाही किंवा याबाबत उमेदवारांनी केलेला कोणताही दावा मान्य केला जाणार नाही.
8) सदरची पदे पूर्णपणे केवळ राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरायची असल्याने अर्जदारास कायम पदी नियुक्तीचा हक्क सांगता येणार नाही. ज्या दिवशी सदर पदाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीसी शिवाय त्यांची सेवा समाप्त केली जाईल.
9) सदरच्या पदावरील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका या अत्यंत हंगामी स्वरूपाच्या असून उमेदवाराला कायमस्वरूपी हक्क सांगता येणार नाही असे हमीपत्र 100 रुपयांच्या स्टॅम्प वरती नोटरी द्वारे प्रमाणित करून नियुक्तीवेळी सादर करणे बंधनकारक राहील.
10) सदरच्या पदावरील कर्मचारी यांनी महिन्यातून किमान 25 दिवस काम करणे आवश्यक आहे.
11) सदरच्या पदावरील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका या 29 दिवसांकरता आहेत त्यामुळे प्रत्येक 29 दिवसानंतर या कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये 01 दिवसाचा खंड करून त्यांना परत 29 दिवसांचे आदेश देण्यात येऊन त्यांचा एकूण सेवा कालावधी फक्त 02 महिन्यांचा असेल.
12) सदर पदावरील कर्मचाऱ्यांना दररोज रुपये 450 प्रमाणे काम केलेल्या दिवसांचे मानधनादा करण्यात येईल.
13) सदर पदावरील कर्मचाऱ्यांना वेतन देताना त्यांनी एका महिन्यामध्ये साधारण 25 दिवस काम केले असल्यास 11250 असे एका महिन्याचे मानधन करण्यात येईल.
14) सदर पदावरील कर्मचाऱ्यांच्या हजेरीचा तसेच कामकाजाचा आढावा पर्यवेक्षक मार्फत घेऊनच मगच त्यांचे मानधन अदा करण्यात येईल
15) सदर जाहिरातीमधील पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो.
16) सदर पदासाठी फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाईल. इतर अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी रहिवासी पुरावा आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, छायांकित सत्यप्रत अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी नोकर भरती अपडेट आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत mahanokrisandrbh.com जॉब पोर्टलच्या माध्यमातून मोफत पोचवत आहोत.नवीन नोकर भरती संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप , युट्युब, व टेलिग्राम चैनल ला जॉईन करून व अपडेट राहा. जेणेकरून आपल्याकडून कुठलीही भरती मिस होणार नाही.
आपले मित्र मंडळी, जिवलग व परिवारातील इतर सदस्य नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना post share आपल्या माध्यमातून तेवढीच मदत होईल. आपण व आपल्या परिवाराला mahanokarisandrbh.com पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.