air force common admission test (afcat) : AFCAT 2024 भारतीय हवाई दलामध्ये बारावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी. भारतीय हवाई दल मध्ये अविवाहित पुरुष व महिला उमेदवारांना हवाई दलामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज बोलवण्यात आले आहेत. तरी पदानुसार पात्र उमेदवारांनी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. भारतीय हवाई दलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही मोलाची संधी निर्माण झालेली आहे . या संधीचा पात्र उमेदवारांनी फायदा करून घ्यावा. जे उमेदवार पदासाठी पात्र आहेत त्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात ही काळजीपूर्वक बघून घ्यावी व खात्री केल्यानंतरच आपल्या पात्रतेनुसार अर्ज अर्ज भरावेत. पूर्ण जाहिरातीची PDF ची लिंक, ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आपण खाली दिलेली आहे. तरी पूर्ण जाहिरात ही काळजीपूर्वक वाचावी.
air force common admission test | AFCAT 2024
air force common admission test (afcat) : AFCAT 2024 | Online application are invited for the courses commoncing in July 2025 for grant of short service commission (SSC) in flying branch and ground duty technical and non technical branches. Online application are also inverted for NCC special entries scheme (For flying branch). :NCC Special Entry/ Meteorology Entry Courses Commencing in July 2025. mahanokrisandarbh.com/air-force-common…afcat-afcat-2024
👇👇👇👇👇👇👇👇👇
join whatsaap group |
पदाचे नाव :- कमीशंड ऑफिसर (COMMISSIONED OFFICER)
एंट्री | ब्रांच | एकूण पद संख्या |
AFCAT एंट्री | फ्लाइंग (Flying) | 29 |
AFCAT एंट्री | ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) Ground duety (tecnical) | 156 |
AFCAT एंट्री | ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) Ground duety (Non-tecnical) | 119 |
NCC स्पेशल एंट्री | फ्लाइंग (Flying) | 10% जागा reserve |
Total | Total | 304 |
एकूण पद संख्या :- एकूण 304 आहेत.
भरतीचा विभाग :- सदरील भरती ही भारतीय हवाई दलाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. Indian Air force (IAF)
भरतीचा प्रकार :- सदरील भरती ही केंद्र शासनाची (central government) आहे.
वेतन :- कॉमन टेस्ट पास झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना तीस हजार रुपये मासिक पगार दिला जाणार आहे.
वयोमर्यादा :-
1.फ्लाईंग ब्रँच (Flying branch) : 20 वर्षे to 24 वर्षे.
2.ग्राउंड ड्युटी (Ground duty)(Technical/Non Technical) :- 20 वर्षे ते 24 वर्ष
वय वर्ष पूर्ण केलेले उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
air force common admission test | AFCAT 2024
अर्ज स्वीकारण्याची पद्धती :- सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावेत.
अर्ज सुरू होण्याचा दिनांक :- या भरतीसाठी दिनांक 30 मे 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 5 जून 2024 आहे.
कोर्स चे नाव :- भारतीय हवाई दलामध्ये कॉमन टेस्ट ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.AFCAT. special entry.
वैवाहिक स्थिती :- अभ्यासक्रम सुरू होण्याच्या वेळी उमेदवार अविवाहित असावा आणि प्रशिक्षणादरम्यान विवाहाला परवानगी नाही. प्रशिक्षणाच्या कालावधीत विवाह करणाऱ्या उमेदवारांना आम्ही डिस्चार्ज करू आणि त्याच्यावर / तिच्यावर केलेला सर्व खर्च सरकारद्वारे परत करण्याचा स्तर असेल.
शैक्षणिक पात्रता :- १० वी पास,१२ वी पास, असलेले इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात .परंतु पात्र असणाऱ्या पदांनुसारच जाहिरात वाचून अर्ज भरवा.
नोकरीचे ठिकाण :- नोकरीचे ठिकाण उत्तर प्रदेश (UP)
परीक्षा शुल्क :- विविध केंद्रांवर AFCAT air force common admission test प्रवेशासाठी ऑनलाइन चाचणी घेतली जाईल. AFCAT एंट्रीसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना रु.ची रक्कम भरावी लागेल. ५५०/-+जीएसटी (परतावा न करण्यायोग्य) परीक्षा शुल्क म्हणून. तथापि NCC स्पेशल एंट्रीसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवाराला पैसे भरण्याची आवश्यकता नाही. अधिसूचनेत परीक्षा परीक्षा केंद्रांचे संचालन आणि देय पद्धतीचे तपशील उपलब्ध आहेत
air force common admission test | AFCAT 2024
खाली ऑनलाइन Online अर्ज करण्याची लिंक व पीडीएफ PDF जाहिरात व आपला व्हाट्स अप ग्रुप जॉईन करण्याची लिंक आपण दिलेली आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात बघण्यासाठी | येथे क्लिक करा. |
महत्त्वाच्या सूचना :-
AFCAT एंट्री/NCC स्पेशल एंट्रीसाठी उपलब्ध असलेल्या स्वतंत्र टॅबद्वारे पात्र उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करावी. पात्र/अधिक व्याजासाठी पात्र उमेदवारांनी प्रत्येक एंट्रीमध्ये स्वतंत्रपणे नोंदणी करावी.
टॅटू Tattoo –
शरीरावर कायमस्वरूपी टॅटू करण्याचे धोरण खालीलप्रमाणे आहे.
अ) शरीराच्या इतर कोणत्याही भागावर कायमस्वरूपी टॅटू गोंदवण्याची परवानगी नाही दृश्यमान किंवा न दिसणाऱ्या भागावर, हाताच्या आतील चेहऱ्याशिवाय. कोपरच्या आतील बाजूपासून बुद्ध हातांच्या मनगटापर्यंत आणि दोन्ही हातांच्या तळहाताच्या / मागील बाजूच्या नदीच्या किनारी ज्यासाठी उमेदवाराने स्वयंघोषणा प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करणे आवश्यक असेल. सुव्यवस्थित टॅटूमध्ये लहान जे चांगल्या सुव्यवस्था आणि लष्करी शिस्तीसाठी प्रतिकूल नाहीत. परवानगी आहे उदा. धार्मिक चिन्हे किंवा जवळच्या हंस आणि प्रिय व्यक्तींची नावे
b) चेहऱ्यावर किंवा शरीरावर टॅटूचे चिन्ह असलेल्या जमातींना त्यांच्या सध्याच्या चालीरीती आणि परंपरांनुसार प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर परवानगी दिली जाईल.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी नोकर भरती अपडेट आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत mahanokrisandrbh.com जॉब पोर्टलच्या माध्यमातून मोफत पोचवत आहोत.नवीन नोकर भरती संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप , युट्युब, व टेलिग्राम चैनल ला जॉईन करून व अपडेट राहा. जेणेकरून आपल्याकडून कुठलीही भरती मिस होणार नाही.
आपले मित्र मंडळी, जिवलग व परिवारातील इतर सदस्य नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना post share आपल्या माध्यमातून तेवढीच मदत होईल. आपण व आपल्या परिवाराला mahanokarisandrbh.com पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
एकूण पद संख्याएकूण पद संख्या