bombay high court | मुंबई उच्च न्यायालयात चालक पदाची भरती. युवकांसाठी सुवर्णसंधी.

 

bombay high court
bombay high court

 

bombay high court : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर बेंच करता चालक पदाच्या एकूण दोन जागेसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहन चालक या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी 05 पदे व पुढील दोन वर्षात रिक्त होणारी 03 पदे अशा एकूण 08 पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि दोन उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यास परवानगी मिळाली आहे. यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकाला खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादीही प्रसिद्धीच्या दिनांक पासून दोन वर्षासाठीच वैद्य राहील. सदर पदाची वेतन मॅट्रिक्स S-10 : ₹ 29,200 – 92,300/- असणार आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा करून घ्यावा. पूर्ण जाहिरातीची PDF ची लिंक, ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आपण खाली दिलेली आहे तरी पूर्ण जाहिरात ही काळजीपूर्वक वाचावी.

 

bombay high court

 

bombay high court : The Registry of the High Court of Judicature at Bombay, Nagpur Bench, Nagpur is granted permission to vaccancy of driver posts . permission to prepare Select List of 05 candidates and Wait List of 03 candidates for the post of ‘Driver (i.e. existing 14 vacant posts .details and PDF links in our site https://mahanokrisandarbh.com/bombay-high-court-recruitment/

 

JOIN WhatsApp  ⇒    Click here

bombay high court

 

अ.क्र.पदनाम संख्या
01चालक08

जाहिरात क्र.: आस्था/2024/2870

bombay high court : The Registry of the High Court of Judicature at Bombay, Nagpur Bench, Nagpur is granted permission to vaccancy of driver posts . permission to prepare Select List of 05 candidates and Wait List of 03 candidates for the post of ‘Driver (i.e. existing 14 vacant posts .details and PDF links in our site https://mahanokrisandarbh.com/bombay-high-court-recruitment/

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
PDF जाहिरात वाचण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठीयेथे क्लिक करा
 Online अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

 

 

 

bombay high court

 

एकूण पद संख्या :-  एकूण जागांची संख्या 08आहे.

भरतीचा विभाग :- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर बेंच करता चालक पदाच्या एकूण 08 जागेसाठी

भरतीचा प्रकार : सदरील भरती ही केंद्र शासनाची  (central government) आहे.

वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे  वेतन मॅट्रिक्स S-10 : ₹ 29,200 – 92,300/- असणार आहे.

वयोमर्यादा :-

वय वर्ष  21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2024 (05.00 Pm)

अर्ज स्वीकारण्याची पद्धती :- सदरील भरतीसाठी अर्ज हे Online पद्धतीनेच मागविण्यात आलेले आहेत.

अर्ज सुरू होण्याचा दिनांक :- या भरतीसाठी दिनांक 18 जून पासून ऑफलाइन (Online) पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- ऑफलाइन (Online) पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 03 जुलै 2024 आहे.

पदाचे नांव -: चालक (Driver)

 

bombay high court

 

शैक्षणिक पात्रता :- 

१० वी पास,१२ वी पास,

2) हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना

3) 03 वर्षे अनुभव

असलेले इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात .परंतु पात्र असणाऱ्या पदांनुसारच जाहिरात वाचून अर्ज भरवा.

 

निवड प्रक्रिया :- सदर पदासाठी निवड प्रक्रिया ही प्रत्यक्ष मुलाखत (Interview) पद्धतीनेच होणार आहे.

नोकरीचे ठिकाण :- नागपूर महाराष्ट्र (Nagpur Maharashtra)

परीक्षा शुल्क :- सदरील पदासाठी 200 rs परीक्षा शुल्क (exame fees) आकारले जाणार आहे.

 

 

bombay high court

 

पात्रता :-  

१) उमेदवार कमीत कमी एस एस सी किंवा तस्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.

२) उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

३) उमेदवाराकडे मोटर वाहन अधिनियम 1988 (क्रमांक.५९/१९८८) प्रमाणे वैध व प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटर वाहन LMV चालवण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून असावा.

४) अर्ज करण्याच्या तारखेस उमेदवारा जवळ किमान तीन वर्ष हलके आणि किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा.

५) उमेदवाराचा पूर्व कार्यकाळ वाहन चालक म्हणून स्वच्छ असावा.

६) उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

७) उमेदवारास नागपूर शहराची प्रादेशिक रचना याची माहिती असावी.

८) उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम सदृढ आणि निर्व्यसनी असावा.

१० ) चार चाकी मोटर वाहनाची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती या दोन्हीचा अधिकतम अनुभव आणि कार्यरत ज्ञान असणे आवश्यक आहे.

११) निवड झालेल्या उमेदवारांची प्रथम वैद्यकीय चाचणी केली जाईल क्षम प्राधिकार्‍याने वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र दिल्यावरच त्यांची नियुक्ती करण्यात येईल.

 

 

bombay high court

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत :-

 

१) अर्ज सादर करताना https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा

२) प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

३) पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईट द्वारे दिनांक 19/06/2024 ते दिनांक 03/07/2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे ऑनलाइन अर्जाची लिंक दिनांक 29 6 2024 रोजी सकाळी 11 अकरा वाजता उघडेल आणि दिनांक 03 /07 /2024 रोजी संध्याकाळी पाच वाजता बंद होईल.

४) उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज Submit केल्यानंतर त्या अर्जाची printout तडवी सदरील अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार आवश्यकतेनुसार सदरील अर्जाची प्रत आणि कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत.

५) उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास उमेदवाराच्या फक्त शेवटच्या अर्जाचा विचार करण्यात येईल.

६) उमेदवाराने https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर क्लिक करून Recruitment मध्ये Staff Car Driver च्या Apply Online पर्यावर क्लिक करावे तदनंतर SBI Collect द्वारे ऑनलाईन फी भरावी व SBI Collect Reference number प्राप्त होईल त्याचा वापर करून ऑनलाईन फॉर्म भरावा.

८) उमेदवारांने आपली सर्व माहिती योग्यरीत्या भरून झाल्यावर सर्वात शेवटी I Agree बटनावर क्लिक करून अर्ज प्रस्तुत (Submit) करावा.

९) उमेदवाराने स्वतःच्या माहितीस्तव जो फॉर्म भरलेला आहे त्याची प्रत print application मध्ये जाऊन Registration ID No. टाकून print काढून स्वतःकडे जतन करून ठेवावी.

१०) ऑनलाइन फॉर्म भरत असताना आपण जाहिरातीतील नमूद शैक्षणिक पात्रता अनुभव इतर बाबींची पूर्तता केली असेल तरच आपला अर्ज स्वीकारला जाईल.

 

Leave a Comment