Anuradha Urban cop. bank : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर पदवीधारक असाल तर तुम्हाला नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.अनुराधा अर्बन को. ऑप. बँक, चिखली जिल्हा. बुलढाणा विविध पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अनुराधा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये क्रेडिट ऑफिसर, आय.टी. अधिकारी, कर्ज अधीक्षक, कॅशियर, कनिष्ठ लिपिक इत्यादी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदानुसार पात्र असलेल्या अर्हता धारक उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही जर या जागेसाठी पात्र असाल व तुम्ही अर्ज भरण्यास इच्छुक असाल तर खाली आपण पीडीएफ PDF स्वरूपात जाहिरात देत आहोत.Pdf स्वरूपात दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.mahanokrisandrbh.com
Anuradha Urban cop. bank
Anuradha Urban cop.bank : Anuradha Urban cop.bank limited chikhali invited application eligible candidates for the post of Credit Officer ,I.T Officer, cashier, junier Clerk, best opportunity to get a job in bank. eligible candidates send offline from on bank address.
Anuradha Urban cop. bank
अ.क्र. | पदनाम | पद संख्या |
1 | क्रेडिट ऑफिसर | 01 |
2 | आय.टी. अधिकारी | 01 |
3 | कर्ज अधीक्षक | 01 |
4 | कॅशियर | 01 |
5 | कनिष्ठ लिपिक | 01 |
एकूण पद संख्या :- एकूण जागांची संख्या 05 आहे.
भरतीचा विभाग :- अनुराधा अर्बन को. ऑप. बँक, चिखली जिल्हा. बुलढाणा
भरतीचा प्रकार :- सदर पदासाठी घेतली जाणारी भरती ही खाजगी स्वरूपाची आहे.
वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे सविस्तर जाहिरातीमध्ये दिलेले आहे सविस्तर जाहिरात पूर्ण वाचावी.
वयोमर्यादा :- वय वर्ष 18 पूर्ण केलेले उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
Anuradha Urban cop. bank
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा. |
अर्ज स्वीकारण्याची पद्धती :- सदरील भरतीसाठी अर्ज हे offline पद्धतीनेच मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे ऑफिशियल ऍड्रेसवर किंवा स्वतः येऊन अर्ज सादर करावेत .
अर्ज सुरू होण्याचा दिनांक :- या भरतीसाठी दिनांक 23 जून पासून ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 08 जुलै 2024 आहे.
पदाचे नांव -: क्रेडिट ऑफिसर, आय.टी. अधिकारी, कर्ज अधीक्षक, कॅशियर, कनिष्ठ लिपिक.
शैक्षणिक पात्रता :- किमान पात्रता पदवी वी पास, असलेले इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात .परंतु पात्र असणाऱ्या पदांनुसारच जाहिरात वाचून अर्ज भरवा.
Anuradha Urban cop. bank
अ.क्र. | पदनाम | शैक्षणिक पात्रता |
01 | क्रेडिट ऑफिसर | Bcom/Mcom/GDC&A/CA किमान ०२ वर्ष बँकेत, काम केल्याचा अनुभव, बैंक Reconciliationचा अनुभव Loan Case, Credit appraiser, TDS, ITR संगणक ज्ञान व एम.एस.सी.आय.टी.चे ज्ञान असणे आवश्यक. |
02 | आय.टी. अधिकारी | DCA/MCA/MSC Computer/B.E/B-Tech Server & Networking क्षेत्रात बँकींग कामकाजाचा अनुभव आवश्यक (बँकींग क्षेत्रातील विंडोस, सॉप्टवेअर, हार्डवेअर, नेट बँकींग डाटा सेंटर चा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य) |
03 | कर्ज अधीक्षक | बँक, पतसंस्थेत कर्जविभागांत २ वर्ष काम केल्याचा अनुभव कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर संगणक ज्ञान व एम. एस.सी.आय.टी. आवश्यक. |
04 | कॅशियर | किमान ०२ वर्ष बँक, पतसंस्थेत कॅशिअर म्हणून काम केल्याचा अनुभव कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर, संगणक ज्ञान व एम.एस.सी.आय.टी. आवश्यक. |
05 | कनिष्ठ लिपिक | किमान ०१ वर्ष बँक, पतसंस्थेत काम केल्याचा अनुभव कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर, (जी.डी.सी. अॅण्ड ए., टायपिंग मराठी/इंग्रजी ३०-४० असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य) संगणक ज्ञान व एम.एस.सी.आय.टी. आवश्यक. |
Anuradha Urban cop. bank
निवड प्रक्रिया :- सदर पदासाठी निवड प्रक्रिया ही प्रत्यक्ष मुलाखत (Interview) पद्धतीनेच होणार आहे.
नोकरीचे ठिकाण :- चिखली जिल्हा. बुलढाणा ( chikhali buldhana, Maharashtra)
परीक्षा शुल्क :- सदरील पदासाठी कुठलेही परीक्षा शुल्क (exame fees) आकारले जाणार नाही.
मुलाखतीची तारीख :- पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख नंतर कळवली जाईल.
मुलाखतीचा पत्ता :- अनुराधा अर्बन को. ऑप बँक लि. चिखली शिवाजी चौक, खंडाळा रोड, चिखली जि. बुलडाणा.
अनुभव :- इच्छुक उमेदवारास वरील पदासाठी नागरी सहकारी बँकेतील कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे. पात्रता धारक इच्छुक उमेदवारांकडुन स्वहस्ताक्षरात लेखी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रासह जाहीरात प्रसिध्द झाल्यापासुन पंधरा दिवसाचे आत पाठवावेत.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी नोकर भरती अपडेट आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत mahanokrisandrbh.com जॉब पोर्टलच्या माध्यमातून मोफत पोचवत आहोत.नवीन नोकर भरती संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप , युट्युब, व टेलिग्राम चैनल ला जॉईन करून व अपडेट राहा. जेणेकरून आपल्याकडून कुठलीही भरती मिस होणार नाही.
आपले मित्र मंडळी, जिवलग व परिवारातील इतर सदस्य नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना post share आपल्या माध्यमातून तेवढीच मदत होईल. आपण व आपल्या परिवाराला mahanokarisandrbh.com पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.