gov job नमस्कार मित्रांनो तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर जॉबच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे या सुवर्णसंधीचा तुम्ही लाभ घ्यावा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ,gov job अंतर्गत येणाऱ्या मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगाव येथे ७ वी पास ते पदवीधारकांसाठी नवीन नोकर भरतीला सुरुवात झाली आहे. कृषी तंत्र विद्यालय मुक्ताईनगर येथे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर ती सविस्तर जाहिरात आपण खाली बघणार आहोत.भरती संदर्भातील माहिती PDF स्वरूपात आपण खाली दिलेली आहे.
आपण जर सातवी पास असाल तर या संधीचा लाभ घ्यावा. या पदांसाठी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही सदर पद भरती ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. व उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारेच केली जाणार आहे.
अ.क्र. | पदनाम | संख्या | शैक्षणिक पात्रता |
1 | प्राचार्य | 1 | एम.एस्सी. (ॲग्री) |
2 | कृषी पर्यवेक्षक पहारेकरी. | 2 | बी.एस्सी. (ॲग्री) |
3 | लिपिक | 1 | पदवीधर |
4 | पहारेकरी. | 1 | ७ वी पास. |
एकूण पद संख्या :- एकूण जागांची संख्या 05 आहे.
भरतीचा विभाग :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी,अंतर्गत येणाऱ्या मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय मुक्ताईनगर .
भरतीचा प्रकार :- सदरील भरती कृषी तंत्र विद्यालय मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगाव येथे आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा. |
Online अर्ज भरण्यासाठी | येथे क्लिक करा. |
वेतन :- वेतन संदर्भात जाहिरातीमध्ये कुठलीही माहिती दिलेली नाही.
वयोमर्यादा :- पूर्ण केलेले उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
जाहिरात क्र. :– दिलेली नाही.
शैक्षणिक पात्रता: M.Sc. Agri /B.SC Agri /Graduate/ 7th pass
अर्ज स्वीकारण्याची पद्धती :- सदर पद भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने मागवलेले नाहीत थेट मुलाखती द्वारेच भरती होणार आहे.
अर्ज सुरू होण्याचा दिनांक :- या भरतीसाठी दिनांक 22 जून ला स्वतः मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर वेळेवर हजर राहणे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 22 जून 2024 आहे.
पदाचे नांव -: प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, लिपिक, पहारेकरी.
निवड प्रक्रिया :- या पदांसाठी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही सदर पद भरती ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. व उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारेच केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी,अंतर्गत येणाऱ्या मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय मुक्ताईनगर .
परीक्षा फी. Fee: खुला प्रवर्ग: ₹0/- [मागासवर्गीय: ₹0/-]
परीक्षा दिनांक :- वरीलपैकी कुठल्याही पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
मुलाखतीचे ठिकाण : मुलाखतीसाठी श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर तालुका. मुक्ताईनगर जि. जळगाव.
मुलाखत दिनांक : मूळ शैक्षणिक कागदपत्रासह दि.22/06/2024 रोजी ठीक 1 वाजता स्वखर्चाने हजर राहावे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी नोकर भरती अपडेट आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्यापर्यंत mahanokrisandrbh.com जॉब पोर्टलच्या माध्यमातून मोफत पोचवत आहोत.नवीन नोकर भरती संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप , युट्युब, व टेलिग्राम चैनल ला जॉईन करून व अपडेट राहा. जेणेकरून आपल्याकडून कुठलीही भरती मिस होणार नाही.
आपले मित्र मंडळी, जिवलग व परिवारातील इतर सदस्य नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना post share आपल्या माध्यमातून तेवढीच मदत होईल. आपण व आपल्या परिवाराला mahanokarisandrbh.com पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.